Now Loading

पांदन शेत रस्त्याचे तेल्हारा तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांच्याहस्ते उद्घाटन तेल्हारा प्रतिनीधी गाडेगाव पाथर्डी पांदन शेत रस्त्याचे तेल्हारा तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांच्याहस्ते उद्घाटन झाले तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील घोडेगाव शेतशिवारातील गाडेगाव पाथर्डी पांदन शेत रस्त्याचे काम सुरू झाले या भागातील शेत रस्त्यासाठी शेतातील माल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतो आता पालक मंत्री पांदन रस्ते अंतर्गत रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी तेल्हारा तहसीलदार डॉ संतोष येवलीकर, गाडेगाव सरपंच प्रमोद वाकोडे,तलाठी डाबेराव, पत्रकार विलास बेलाडकर, विनोद सगणे,मनोहर बाजोड, विनोद बाजोड, बंडू साबळे, संदीप आवारे, अशोक बाजोड, नागोराव वाकोडे, सुभाष वडतकार,कोतवाल वानखडे, लक्ष्मण काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते