Now Loading

व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून आप-आपल्या जीवनात भरभराटी आणा - अड फुंडकर

कुंभार समाजातील कारागिरांनी आपल्याव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून आप-आपल्या जीवनात भरभराटीआणावी कारण आधुनिक तंत्रज्ञानातून आकर्षक आणि नक्षीदार वस्तू बनविणे ही काळाची गरज ओळखून समाजाने आपल्याला जीवनात परिवर्तन आणले पाहिजे,असे प्रतिपादन खामगांव मतदारसंघाचे आमदार अड. आकाश यांनी केले.कुंभार समाज सामाजिक संस्थेद्वारा आयोजित कुंभार समाजाला इलेक्ट्रीक चाक वितरण व प्रशिक्षण समारोप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.