Now Loading

भारतरतन इंदिरा गांधी यांना अभिवादन

संगमनेर : येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना स्मृतीदिनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. प्रसंगी संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, थोरात साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ तसेच विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.