Now Loading

चेबुंर मधील व्यक्ती   मित्र  नसून आमचा कार्यकर्ता आहे, दोन नंबर वाल्यांची चांगली माहिती देतो, नवाब मलीक यांच्या आरोपवर नारायण राणे यांचे उत्तर..

बुलढाणा : राष्ट्रवादी चे नेते नवाब मलिक यांनी फडणवीस वर केलेल्या आरोपावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतलाय.. राणे म्हणाले की चेंबूर येथील व्यक्ती आमचा मित्र  च नाही तर तो कार्यकर्ता आहे... माझं आयुष्य चेंबूर मध्ये गेलंय.. आणि दोन नंबर वाल्यांची चांगली माहिती देतो.. तर भुजबळांना अटक का झाली ? तीर्थयात्रेला गेले होते का ? असा प्रश्न मंत्री नारायण राणे यांनी केला रविवारी ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. अधिवेशनात भाजपला तोंड दाखवायला जागा राहणार नाही , या नवाब मलिक यांच्या तिकेवर राणे यांनी मालिक याना उत्तर दिलेय.. अधिवेशन म्हणजे काय , कोणाचे अधिवेशन,  अधिवेशनात काय फासावर लत्कावणार का ? आमचे सुदधा 105 आहेत.. समीर वानखेडेनी काय केलं ? ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांची इन्कवायरी करतात .. मंत्र्यांनी हजारो कोटी कुठून आणले, भ्रष्टाचार च केला न , त्यामुळे लागू फ्या मागे म्हणत समिर वानखेडे यांची पाठराखण केलीय.. चेंबूर येथील एक व्यक्ती फडवणीस जवळचा व्यक्ती आहे ..तो  त्यांच्या काळाता मंत्रालयात जात असे..ईडी आणि वानखेडे संपर्कात असते..मी अधिवेशानत सर्व खूलासा करणार...खुलासा केल्यानंतर भाजपाला तोंड दाखवण्याची जागा मिळणार  नाही नवाब मलिक कोण , त्यांचे जावई कोण आहेत, त्यांनी त्यांचे बॅकग्राउंड पहावे , नंतर दुसऱ्यांवर बोलावे, राणे यांची नवाब मालिकांवर टीका...