Now Loading

चोरीची 1निष्पन्न 2दुचाकीचा तपास सुरू

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना 30ऑक्टोबर ला बेड्या ठोकल्या.त्याचेंजवळून एकूण 3दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पैकी 1नवीन स्प्लेण्डर दुचाकी दारव्हा तालुक्यातील सायखेड येथून चोरून आणल्याची निष्पन्न झाल्याने,दोन्ही चोरटे सद्दाम व राजीक यांना दारव्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.तपासात आणखी गभाड निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस स्टेशन दारव्हा येथील अप नं 899/21 कलम 379 भा द वि मध्ये चोरी गेलेली मोटर सायकल क एम एच 29 बि एस 9891 चे पार्ट आर्णी येथील सददाम गैरेज मधून जप्त. पोलीस स्टेशन आर्णी येथील पो उप नि किशोर खंडार पोलीस स्टाफ नापोकों /2222 मनोज चव्हाण, नापोकों/2253 अक्षय ठाकरे, पोकॉ/2555 मिथून जायच असे आर्णी शहरात पेटोलींग करीत असतांना गोपनिय सूत्राकडून माहीती मीळाली की, पाण्याचे टाकी जवळ असलेल्या सददाम मोटर गैरेज मध्ये स्प्लेडर मोटर सायकलचे स्पेअर पार्ट खोलून संशयास्पद रित्या ठेवून आहेत. त्यावरून दोन पचासह नमूद मोटर सायकल गैरेज मध्ये जावून पाहणी केली असता त्यामध्ये एम एच 29 दिएस 9891 स्लेडर प्लस मोटर सायकलचे पार्ट खोलून अस्ताव्यस्त मिळून आले त्यावरून सदर ईसमास विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर गाडी चोरीची असल्याचे संशय आल्याने वहानाची पडताळणी केली असता,सदर वाहन पोलीस स्टेशन दारव्हा अपन 899/21 कलम 379 भादवि मध्ये चोरी गेल्याचे माहीती मीळून आल्याने तपासी अधिकारी नापोका/324 मोरश्वर राठोड पो स्टे दारव्हा याना सपंर्क करून बोलावून घेतले. त्यांनी फिर्यादीसह येवून स्पेअर पार्ट पाहणी केली असता सदर वहानाची ओळख पटवून नमूद गून्हयात मोटर सायकल क एम एच 29 बि एस 9891 चे स्पेअर पार्ट जप्त केले. व आरोपी नामे 1. सददाम रफिक बैलीम वय 32 वर्ष रा दत्तनगर आणी (2)राजीक रफिक शेख वय 19 वर्ष रा देवूरवाडा पुर्नवसन आर्णी यांना तपासकामी पो स्टे दारव्हा यांचे कडे ताब्यात देण्यात आले. सदरची महत्वपुर्ण कारवाई मा, पोलीस निरीक्षक साहेब आर्णी यांचे निर्देशाप्रमाणे पो उप नि किशोर खदार, नापोकों/2222 मनोज चव्हाण, नापोकॉ/2253 अक्षय ठाकरे, पोकॉ/2555 मिथून जाधव यांनी केलेली आहे.