Now Loading

केंद्र सरकारच्या अन्यायी पेट्रोल दरवाढ विरोधात* *युवासेना तेल्हारा शहर व तालुक्याच्या वतीने* *भव्य राज्यव्यापी आंदोलन*

*केंद्र सरकारच्या अन्यायी पेट्रोल दरवाढ विरोधात* *युवासेना तेल्हारा शहर व तालुक्याच्या वतीने* *भव्य राज्यव्यापी आंदोलन* दि.तेल्हारा युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे, युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, युवासेना विस्तारक जितेश जी गुप्ता जिल्हा प्रमुख दिपकजी बोचरे यांच्या आदेशानुसार आज युवासेना तेल्हारा शहर व तालुका यांच्या वतीने केंद्रसरकार च्या इंधन दरवाढ निषेधार्थ सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला .केंद्र सरकार च्या पेट्रोल डिझल भाव वाढी मुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला घस लागत असून दिवसेंदिवस इंधन दरवाढ वाढतच आहे .या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे त्या निमित्ताने युवासेना च्या वतीने स्थानिक तेल्हारा टॉवर चौक ते शेगाव नाका सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला या निषेध रॅली मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते .या रॅलीत केंद्रसरकार च्या इंधन दरवाढी निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अजय गावंडे माजी शहर प्रमुख प्रदीप सोनटक्के युवासेना माजी तालुका प्रमुख निलेश धनभर , युवासेना जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे, तालुका प्रमुख मुन्ना पाथरीकर, तालुका समन्वयक बंटी राऊत शहर प्रमुख राम वाकोडे, प्रज्वल पाटील मोहोड , गौरव धुळे,आदेश महल्ले, आशिष राठोड , शाम माहुरे,राजेश वानखडे प्रसाद देशमुख नयन मोहोड, वैभव देशमुख,प्रतीक कुलट विवेक खारोडे, गजानन मोरखडे ,अंकुश आठवले, निलेश उमाळे,अक्षय गावंडे आकाश चाफे चेतन गावंडे अंकुश भूरघाते वैभव गावंडे दीपक गावत्रे संभाजी वानखडे पंकज कवर आदी उपस्थितीत होते