Now Loading

Loan घोटाळ्याप्रकरणी SBI चे माजी अध्यक्ष प्रतिप चौधरी यांना केल अटक

स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) माजी अध्यक्ष प्रतिप चौधरी यांना कर्ज घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जैसलमेर पोलिसांनी त्याला त्याच्या दिल्लीतील राहत्या घरातून अटक केली आहे. रिपोर्टनुसार, प्रतिप चौधरीवर २०० कोटींची मालमत्ता २५ कोटींना विकल्याचा आरोप आहे. ही मालमत्ता गोदावन ग्रुपची होती. या गटाला कर्जाची वेळेवर परतफेड करता आली नाही, त्यामुळे बँकेने ते गोठवले होते.
 

अधिक माहितीसाठी - The Economic Times | Times Now News