Now Loading

धनत्रयोदशीच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, जाणून घ्या 1 लिटरचा भाव

सरकारी तेल कंपन्यांनी आज इंधन दराचे नवे दर जारी केले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35-40 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत पेट्रोल 110.04 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 98.42 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल-डिझेल 115.85-106.63 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. चेन्नई-कोलकाता येथे पेट्रोल 106.66-110.49 रुपये आणि डिझेल 101.56-102.59 रुपयांना विकले जात आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.
 

अधिक माहितीसाठी -  NDTV News 18