Now Loading

T20 World Cup: उद्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना, पहा या सामन्याचे थेट प्रक्षेपण

ICC पुरुष T20 विश्वचषकाचा 33वा सामना भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात होणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात उद्या संध्याकाळी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा सामना थेट पाहता येईल. भारतीय संघ आजपर्यंत काही आश्चर्यकारक कामगिरी करू शकलेला नाही. तर अफगाणिस्तान जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
 

अधिक माहितीसाठी - NDTV BBC