Now Loading

तेल्हारा शहरातील विश्रामगृहा जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

तेल्हारा शहरातील विश्रामगृहा जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला तेल्हारा प्रतिनिधी तेल्हारा शहरातील विश्रामगृहा जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे तेल्हारा शहरातील विश्रामगृहा जवळ अज्ञात इसम अमृता अवस्थेत दिसून आला अज्ञात इसमाचे वय अंदाजे पन्नास वर्षे आहे यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी पंचनामा केला तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे