Now Loading

'तडप' चित्रपटातील 'तुमसे भी ज्यादा' हे पहिले गाणे रिलीज, अहान आणि ताराची दमदार केमिस्ट्री

बॉलिवूडचा अण्णा म्हणजेच सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू चित्रपट 'तडप' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याचवेळी 'तुमसे भी ज्यादा' चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात अहान आणि तारा सुतारिया खूपच रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री खूपच दमदार दिसत आहे. हे गाणे रिलीज होताच सोशल मीडिया आणि यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. अरिजित सिंग आणि प्रीतम यांनी या गाण्याला आपला दमदार आवाज दिला आहे.