Now Loading

तेल्हारा शहरातील बेशिस्त वाहतूकीला वठणीवर आणण्यासाठी ठाणेदार ज्ञानोबा फड रस्त्यावर

तेल्हारा शहरातील बेशिस्त वाहतूकीला वठणीवर आणण्यासाठी ठाणेदार ज्ञानोबा फड रस्त्यावर तेल्हारा प्रतिनिधी तेल्हारा शहरातील बेशिस्त वाहतुकीला वठणीवर आणण्यासाठी ठाणेदार ज्ञानोबा फड रस्त्यावर उतरले आहेत तेल्हारा शहरातील प्रत्येक चौकात रस्त्यावर वाहनांची गर्दी होत आहे तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी तेल्हारा शहरातील अग्रेशन टावर चौक, संत तुकाराम चौक,बसस्थानक परिसर, शेगाव नाका पंचायत समिती परिसर या भागात फिरून बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत यावेळी ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे आवाहन केले यावेळी ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या प्रमुख उपस्थितीत तेल्हारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते