Now Loading

IMD चा इशारा, 5 आणि 6 नोव्हेंबरपर्यंत हवेची गुणवत्ता बिघडू शकते

देशाची राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणामुळे हवा सतत विषारी होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे (IMD) शास्त्रज्ञ व्हीके सोनी म्हणाले की, हवेचा दर्जा निर्देशांक ४ नोव्हेंबरपर्यंत खराब श्रेणीत राहू शकतो. दुसरीकडे, उत्तर-पश्चिमी वारे आणि फटाके फोडल्यामुळे, 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब' श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील 3 दिवस किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
 

अधिक माहितीसाठी -  Zee News