Now Loading

आंबेगाव तालुका कोरोना अहवाल

आंबेगाव तालुका कोरोना अहवाल आज दि. 03 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन 02 कोरोना बाधित रुग्ण आढळले. ते पुढील प्रमाणे- भोरवाडी 01, डिंभे बुद्रुक 01. असे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 17424 आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16985, मयत 407, तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 32 आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण यांचा आकडा कमी जास्त होत आहे. तरी नागरिकांनी गाफील राहू नये. तसेच लहान मुलांची काळजी घ्यावी. कोरोना बाबत असलेले नियमांचे पालन करणे, सोशल डिस्टनस ठेवणे, मास्क वापरणे, हात धुणे, गर्दीत जाणे टाळावे, मोठे कार्यक्रम आयोजित करू नये, विना कारण फिरणे टाळावे असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.