Now Loading

कोरोना नियमांचे पालन करून दिवाळी साजरी करा खासदार प्रतापराव जाधव

अजून कोरोना गेला नाही,कोरोनाचे नियम पाळून महाराष्ट्र सरकारला सहकार्य करुन नियमांचे पालन करून दिवाळी साजरी करवी असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.