Now Loading

*बुलढान्यात एसटी कर्मचाऱयांचा संप , आपत्कालीन रुग्णवाहिकेतून प्रवासी वाहतूक ,केमरात कैद.*

बुलडाणा : जिल्ह्यात एसटी कर्मचाऱयांनी अचानक संप केल्याने प्रवाशांची व विशेषतः भाऊबीजेला जाणाऱ्या बहिणीची मोठी गैरसोय होत असल्याचं चित्र बुलढान्यात बघायला मिळत आहे. अशातच मोताळा बस स्थानकाजवळ रुग्ण रुग्णालयात सोडून परत मलकापूर कडे जाणाऱ्या नॅशनल ऍम्ब्युलन्स सर्विसच्या १०८ क्रमांकाच्या आपात्कालीन सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकेत प्रवासी वाहतूक करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात वायरल होत आहे.मोताळा बस स्थानकासमोर हा प्रकार सर्रास सुरु असल्याच चित्र बघायला मिळत आहे