Now Loading

प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण!376 पोक्सो दाखल

प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे अमिश दिले व लैंगिक शोषण केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील उमरी ईजारा येथील जयशंकर राठोड वय 23 वर 6नोव्हेंबर ला, अपराध क्रमांक 912/2021 नुसार कलम 376(2)(N),376(2)(J),506 भादवी सहकलम 04,06 पोक्सो नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्रकरणातील फिर्यादी अल्पवयीन कुमारिका असून जबानी रिपोर्ट वरून आर्णी पोलिसांनी कारवाई केली आहे.