Now Loading

Moto E30 हुआ लॉन्च, जाने कीमत और फीचर्स

स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने आपला नवीन ई-सीरीज हँडसेट Moto E30 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन दक्षिण अमेरिकेत लॉन्च करण्यात आला आहे. फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात पंच-होल डिस्प्ले डिझाइन, ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 5000mah मजबूत बॅटरी आहे. याशिवाय यात Android Go आणि octa-core Unisoc T700 SoC देण्यात आले आहे. Moto E30 ची सुरुवातीची किंमत COP 529,900 आहे. जी भारतीय रुपयानुसार 10,200 रुपयांच्या जवळपास आहे. फोनच्या एका चार्जमध्ये 40 तासांची बॅटरी लाइफ देण्याचा दावा कंपनीने केला आहे.