Now Loading

T20 World Cup: अफगाणिस्तान पराभूत होताच टीम इंडिया T20 वर्ल्डकपमधून बाहेर, आज होणार शेवटचा सामना

आयसीसी पुरुष T20 विश्वचषकासाठी, भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिला जात होता. कारण संघ खूप मजबूत स्थितीत होता. विराट कोहलीच्या कर्णधारपदी टीम यावेळी काहीतरी मोठं दाखवू शकेल असं वाटत होतं, पण असं काही घडू शकलं नाही. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा आणि स्वप्नांचा भंग केला. आता सेमीफायनलमध्ये पोहोचणारा न्यूझीलंड हा पाकिस्ताननंतर ब गटातून दुसरा संघ ठरला आहे.
 

अधिक माहितीसाठी:- Zee News