Now Loading

भाताचे तोरण तुम्ही पाहिले आहे का?

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील श्री. हनुमंत सखाराम माने व सौ. दिपाली हनुमंत माने यांनी ‘भगीरथ’च्या मार्गदर्शनाखाली बांबू व भाताची केसरे वापरून उत्तम तोरण बनविले आहे. अशाप्रकारच्या कलाकुसरीतून शेतमालाची मूल्यवृद्धी होण्यासोबतच नवीन रोजगार मिळू शकतो, असे भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे म्हणणे आहे.