Now Loading

T20 विश्वचषक: विराट कोहलीचा T20 कॅप्टनपदाचा प्रवास विजयाने संपला, भारताचा नामिबियावर 9 गडी राखून विजय

दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि नामिबिया (IND vs NAM) यांच्यात ICC पुरुष T20 विश्वचषकाचा 42 वा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडिया आपला शेवटचा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळायला आली होती. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामाबियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 132 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करताना भारताने 15.2 षटकांत 1 गडी गमावून 136 धावा करून लक्ष्य गाठले.
 

अधिक माहितीसाठी - News 18