Now Loading

रिक्षा मध्ये अवैध गॅसचा वापर करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या

अवैध रित्या घरगुती वापरातील गॅस टाक्यांचा साठा करून रिक्षा मध्ये इंधन म्हणुन घरगुती वापराचा गॅस भरत असताना एकुण ०८ आरोपीस अटक करून त्यांचे कडुन ०८,४१,२५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल