Now Loading

अलका लांबा यांनी घरोघरी जाऊन काँग्रेसचा प्रचार केला

ताळगाव येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता अलका लांबा यांनी घरोघरी जाऊन काँग्रेसचा प्रचार केला,यावेळी त्यांच्या बरोबर काँग्रेस नेते व पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.