Now Loading

वंचित बहुजन आघाडी सांगली शहर प्रवक्त्ता व बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे संघटक राजेंद कांबळे सर यांच्या उपस्थितीत शालेय साहीत्य वाटप...Distribution of school materials in the presence of Rajend Kamble Sir, Sangli city spokesperson and organizer of Bahujan Adhikari Karmachari Mahasangh...

वंचित बहुजन आघाडी सांगली शहर प्रवक्त्ता व बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे संघटक राजेंद कांबळे सर यांच्या उपस्थितीत शालेय साहीत्य वाटप...Distribution of school materials in the presence of Rajend Kamble Sir, Sangli city spokesperson and organizer of Bahujan Adhikari Karmachari Mahasangh... S NEWS  वंचित बहुजन आघाडी सांगली शहर प्रवक्त्ता  व  बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे संघटक मा.राजेंद्र कांबळे सर यांच्या उपस्थितीत शालेय साहीत्य  वाटप...  Distribution of school materials in the presence of Rajendr Kamble Sir, Sangli city spokesperson and organizer of Bahujan Adhikari Karmachari Mahasangh...  चिकुर्डे वाळवा तालुका येथे वंचित बहुजन आघाडी सांगली शहर प्रवक्त्ता  व  बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे संघटक  मा.राजेंद्र कांबळे सर यांच्या उपस्थितीत  समाजातील    गोरगरिब मुलाना शालेय साहीत्य  वाटप करण्यात आले...  या वेळी राजेंद्र कांबळे सर  यांनी मुलांना मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाला चिकुर्डे  गावचे उप .सरपंच  मा.उत्तम  पाटील  गावांचे  पोलिस पाटील  मा.सुधीर कांबळे   ग्रामपंचायतीचे माजी  सदस्य  मा. रमेश  परिट  व सामजिक   कार्यकर्ते  संजय  कांबळे. कोमल  कांबळे   आदी मान्यवर  उपस्थित होते.......