Now Loading

न्यूज स्टार फाईल मराठी मीडिया प्रतिनिधी राजेश कांबळे यांचा सत्कार

News Star  फाईव्ह मराठी मीडिया, वाळवा तालुका विशेष  प्रतिनिधी मा.राजेश कांबळे  यांचा सत्कार..... महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणारे अधिकारी मा.प्रवीण लोखंडे व त्यांच्या पत्नी आयुष्यमती स्वप्नाली लोखंडे मॅडम यांच्या हस्ते न्यू स्टार फाईव्ह मराठी मिडिया वाळवा तालुका विशेष प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल ऐतवडे बुद्रुक येथे सत्कार करण्यात आला... या सत्कार सोहळ्यास वारणा बँकेचे कर्मचारी मा. देवदास कांबळे, वनश्री नानासाहेब महाडिक क्रो. ऑप. सोसायटी चे कर्मचारी मा.सुरज कांबळे, धीरज लोखंडे, अनिकेत चांदणे व प्रतिनिधी राजेश कांबळे यांच्या मातोश्री श्रीमती सुजाता कांबळे,  पत्नी प्रतिज्ञा कांबळे, प्रज्ञेश कांबळे, तेजस कांबळे, अभिजीत कांबळे, रोहित सूर्यगंध इत्यादी मान्यवर उपस्थित होते...