Now Loading

वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल मा.सुनिल गावडे यांचा सत्कार मा. नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या हस्ते संपन्न

वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल मा.सुनिल गावडे यांचा सत्कार मा. नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या हस्ते संपन्न....Hon'ble Sunil Gawde felicitated for being promoted to the post of Senior Assistant. Concluded by Corporator Khanderao Jadhav  वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल मा.सुनिल गावडे यांचा सत्कार मा.नगरसेवक खंडेराव जाधव (नाना ) यांच्या हस्ते संपन्न.... Hon'ble Sunil Gawde felicitated for being promoted to the post of Senior Assistant.  Concluded by Corporator Khanderao Jadhav  मा.सुनिल गावडे यांचे रत्नागिरी जिल्हा परीषद मध्ये वरीष्ठ सहाय्यक  या पदावर पदोन्नती मिळालेबद्दल  सत्कार सोहळा  संपन्न झाला.  या सोहळ्यास... माजी नगरसेवक मा.आयुब हवलदार , विजय उर्फ सोन्या देसाई ,  वैभव पाटील , सचिन कोळेकर , राजेंद्र दळवी(पिंटु) इत्यादी मान्यवर उपस्थित होते....