Now Loading

वनश्री दूध डेअरीचां प्रारंभ मा.सम्राट महाडिक बाबा यांच्या हस्ते...Vanshree Milk Dairy was started by Hon'ble Emperor Mahadik BabaVanshree Milk Dairy was started by Hon'ble Emperor Mahadik Baba

वनश्री दूध डेअरीचां प्रारंभ मा.सम्राट महाडिक बाबा यांच्या हस्ते...Vanshree Milk Dairy was started by Hon'ble Emperor Mahadik Baba S NEWS  जूनेखेड ता. वाळवा येथील महाडिक युवाशक्ती अध्यक्ष मा.विनायक जाधव यांनी दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वनश्री दूध डेअरीचां प्रारंभ केला.  याचे उद्घाटन युवानेते  मा.सम्राट महाडिक (बाबा) यांच्या हस्ते करण्यात आले  ...  यावेळी माजी सैनिक जयसिंग जाधव भाऊ, नितीन कोळगे, सतिश जाधव, विकास जाधव, राहुल जाधव, आदर्श शिक्षक ज्ञानदेव जाधव, पोलिस पाटील सुरेश कदम, वैभव मोहिते , राजेंद्र जाधव,प्रितम आंबी, अनिकेत आंबी,विनोद बागडी, नानासो चव्हाण यांच्यासह इतर शेतकरी, दूध उत्पादक उपस्थित होते...