Now Loading

एनडीए रोडवर रस्त्यावरच गाड्या केल्या पार्क, वाहतुकीस अडचणी, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष

एनडीए रोडवर रस्त्यावरच गाड्या केल्या पार्क, वाहतुकीस अडचणी, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष शिवणे, एनडीए रोडवर रस्त्यावरच गाड्या केल्या पार्क केल्यामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.