Now Loading

शेळ्या चारण्यासाठी गेला असता एकाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथिल शेतमजुर सोमवारी रोजी राखोळीच्या शेळ्या चारण्यासठी राणात गेला असंता विहिरी मधे पाय घसरुन पडल्याने मृत्यु पावला सदरिल घटना आज रोजी उघडकिस आली असुन अशोक जिजा बनसोडे (वय 49 )असे मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे, सदरील घटणेची नोंद येथील विहामांडवा पोलिस चौकीमध्ये घेतली असुन पुढिल तपास पाचोड पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपो उपनि सुशांत सुतळे , स.फौ.मोहिते , पो.ना . आप्पासाहेब माळी हे करत आहेत.