Now Loading

17 नोव्हेंबरला वाजणार आष्टी तालुक्यात‌ शाळेची घंटा आष्टी प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद अन् खाजगी संस्थेच्या शाळेची घंटा 17 नोव्हेंबर रोजी वाजणार आहे दिवाळीची सुट्टी दि 16 नोव्हेंबर पर्यंत होती मात्र सुट्टी वाढवली असुन आता आष्टी तालुक्यातील सर्व शाळा 17 नोव्हेंबर रोजी उघडणार आहेत अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी दिली आहे