Now Loading

एसटी कामगारांचे आंदोलन सहाव्याही दिवशी आंदोलन सुरुच आष्टी प्रतिनिधी गेल्या सहा दिवसांपासून एसटी कामगारांचे आंदोलन सुरूच आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत राज्य भरात गेल्या आठवडा भरापासुन‌ आंदोलन सुरू केले आहे या पाठींबा म्हणून आष्टी बस आगार कार्यालयासमोर कर्मचा-याचे आंदोलन सुरू केले आहे