Now Loading

पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना अशोक पोकळे कडून उपवासाचे साहित्य आष्टी प्रतिनिधी विठुरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक गावागावात व निघालेल्या वारकऱ्यांचं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केलं जातं काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था काही ठिकाणी फराळाचं नियोजन केलं जातं त्याच पद्धतीने नेहमी सामाजिक कार्यामध्ये असणारे अशोक अण्णा पोकळे यांनी काल पंढरपुर कडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी उपवासाचा फराळासाठी लागणार साहित्य दिले त्यात तेल शेंगदाणे साबुदाणा तसेच इत्यादी साहित्य देऊन विठ्ठलाचा दर्शनच या ठिकाणीच घेतलं आहे.