Now Loading

Ner

मोझर येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न तालुक्यातील मोझर येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ तथा शिक्षण विभाग पंचायत समिती नेर व्दारा आयोजित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोझर येथे संपन्न झाली. अशी माहीती शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर चर्जन यांनी २२ आ शुक्रवारला दीली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळचे डॉ श्रीकृष्ण पांचाळ प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळ डॉ. रेखा महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश देशपांडे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर चर्जन यांनी केले. तर यावेळी गणेश मेंढे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी राज्य स्तरावरून सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा तथा इतर प्रशासकीय बाबींबाबत चर्चा करण्यात आली. मोझर येथील शाळेत केंद्रातील सर्व उपक्रम शील शिक्षक तथा मोझर केंद्राच्या साधन व्यक्ती जयश्री मांजरे , तसेच गिरी . गवई सर उपस्थित होते.