Now Loading

वडगावशेरी येथे छट पूजा संपन्न

वडगाव शेरी येथे नदीकाठी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने छट पूजा संपन्न झाली. छट पूजेला सूर्याची पूजा केली जाते. आणि उत्तम आरोग्यासाठी व सर्वांना सुख समृद्धी मिळावी या साठी सूर्य देवाकडे प्रार्थना केली जाते. यावेळी नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीता गलांडे, नगरसेवक संदीप जऱ्हाड, नगरसेविका शीतल शिंदे, मारुती गलांडे, ज्ञानेश्वर शिंदे, राजकुमार मंडल, शशी बोडके, मुकुंद गलांडे, संतोष घोलप, राहुल मंडल इतर पदाधिकारी व स्थानिक उपस्थित होते.