Now Loading

स्पेश्यल NDPS न्यायालयाने रिया चक्रवर्तीच्या अर्जावर तिचे बँक खाते डिफ्रिज करण्यास परवानगी दिली

NDPS कोर्टाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे बँक खाते डिफ्रिज करण्याचा निर्णय घेतला आहे. रियाच्या याचिकेनंतर, न्यायालयाने एनसीबीला 16 सप्टेंबर 2020 रोजी एजन्सीने गोठवलेले बँक खाते डीफ्रीझ करण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात, ड्रग्सचा अँगल समोर आल्यानंतर, एनसीबी (नॅकोटिक्स कंट्रोल ब्युरो) त्याची गर्लफ्रेंड रियावर कारवाई करून तिला अटक केली होती. त्यामुळे तिला काही दिवस तुरुंगात काढावे लागले.
 

अधिक माहितीसाठी: Hindustan Times | The Times Of India