Now Loading

COVAXIN: अमेरिका-ब्रिटननंतर हाँगकाँग आणि व्हिएतनाममध्येही 'कोव्हॅक्सिन'ला मान्यता, आतापर्यंत 96 देशांनी दिली परवानगी

जगभरातील देश हळूहळू भारताच्या 'कोव्हॅक्सिन'चा अवलंब करत आहेत. भारताच्या पहिल्या स्वदेशी कोरोना लसला आतापर्यंत जगातील 96 देशांनी मान्यता दिली आहे. आता या यादीत हाँगकाँग आणि व्हिएतनामचीही नावे आली आहेत. हाँगकाँग आणि व्हिएतनामने आपापल्या देशात या लसीला मान्यता दिली आहे. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोवॅक्सीनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. यानंतर भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनला मान्यता देणाऱ्या देशांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
 

अधिक माहितीसाठी -  Hindustan Times | India.Com