Now Loading

एस टि चे राज्य शासनत विलीनीकरण करावे या मागणीसाठी बेमुदत संपावर असलेल्या एस टि कर्मचाऱ्यांच्या रिसोड आगारात सुरू असलेल्या संपास मा.अँड.नकुलदादा देशमुख यांनी भेट दिली व पाठींबा जाहीर केला #एस_टि_संप