Now Loading

एस. टी कर्मचारी यांच्या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठींबा. आष्टी प्रतिनिधी एस.टी.राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासनामध्ये विलीनीकरण करून घ्यावे, व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांच्या व मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, संतोष नागरगोजे.सुमित खांबेकर, अशोक भाऊ तावरे, वैभव काकडे यांच्या आदेशाने आष्टी आगारातील कर्मचार्यांशी चर्चा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला.