Now Loading

कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत याचें हस्ते जैतापूर येथे विकास कामाचें भुमिपूजन

कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या हस्ते आमदार निधीतून विविध कामाचें भिंगारे वस्ती रस्ता व घुसळे मंडळी साठी सभामंडपाचे उद्घाटन केले.जैतापूर येथे उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले की. आणखी निधी आणून विकास कामे करीन. स्थानिक लोकांच्या मागण्या त्यांनी ऐकून घेवून त्या पण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. उद्घाटनप्रसंगी कन्नड तालुक्याचे उप तालुका प्रमुख संजय मोटे,दिपक बोडखे,अन्य मान्यवर मंडळी व जैतापूर गावाचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व बरेच ग्रामस्थ महीला व पुरूष मंडळी उपस्थित होते.