Now Loading

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ...Launch of various development works sanctioned from MLA Mansingrao Naik's Local Development Fund.

आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ...Launch of various development works sanctioned from MLA Mansingrao Naik's Local Development Fund. S NEWS   पाचगणी, भाष्टेवाडी (ता. शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ ‘विराज’चे अध्यक्ष व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. विराज नाईक यांच्या हस्ते...  यावेळी ‘विश्वास’ कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील, सरपंच शंकर पाटील, उपसरपंच सुषमा कांबळे, येळापूरचे सरपंच दिनकर दिंडे तसेच ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...