Now Loading

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 11 नोव्हेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे ग्रामीण रुग्णालय,ब्रह्मपुरी द्वारा आयोजित आरोग्य व दंत चिकित्सा शिबीर कार्यक्रमास उपस्थिती , दुपारी 12 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.