Now Loading

चोपडा तालुक्यातील शिवसेनेच्या 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

चोपडा तालुक्यातील शिवसेनेच्या250 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश जळगाव ॲकर---चोपडा तालुक्यातील शिवसेनेच्या 200 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व विद्यमान सरपंच याचाही समावेश आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला चोपडा तालुक्यामध्ये बळ मिळाले आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे बाईट-गिरीश महाजन