Now Loading

स्लगः चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मकाची आवक वाढली. जळगाव.

जळगाव अँकरः चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळीनंतर सोमवार 8 नोव्हेंबर पासून बाजार समिती सुरू झाल्याने मका विक्री करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी मार्केटमध्ये आपले वाहन घेऊन येत आहे दिवसाला 75 ते 80 मकाचे ट्रॅक्टर येत असल्याने दोन वेळा लिलाव केला जात आहे मार्केटमध्ये मका ची क्वालिटी पाहून बाराशे पन्नास ते पंधराशे पर्यंत भाव दिला जात असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले.