Now Loading

उमरेड येथील एस.टी परिवहन मंडळाच्या आगारात चालू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा...

उमरेड येथील एस.टी परिवहन मंडळाच्या आगारात चालू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा... S NEWS  उमरेड येथील एस.टी परिवहन मंडळाच्या आगारात चालू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जाहीर पाठिंबा...  ST at Umred  Board of Transportation  Running in the depot  To the workers' movement  Of the deprived plural front  Public support on behalf of ...  मा.  एसटी कर्मचारी एस.टी महामंडळ उमरेड आगार गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी परिवहन मंडळ सरकारमध्ये विलीन करून आम्हालाही शासनाची सेवा सवलती लागू कराव्या या मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रत जे आंदोलन चालू केले आहे. त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय एडवोकेट आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केला. त्यानुसार उमरेड येथील एस.टी परिवहन मंडळाच्या आगारात चालू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा.. मा. हर्षनंद गुलाब भगत नागपूर जिल्हा ग्रामीण महासचिव