Now Loading

वाळवा शिराळा को.ऑप डेअरी चा दुध संकलनाचा शुभारंभ

वाळवा शिराळा को.ऑप डेअरी चा दुध संकलनाचा शुभारंभ ज्येष्ठ नेते मा.सी बी पाटील आप्पा रेठरे धरण चे ज्येष्ठ नागरीक  मा.रामचंद्र पाटील युवा नेते मा.राहुल महाडिक दादा युवा नेते मा.सम्राट महाडिक बाबा  जि.प सभापती  मा.जगन्नाथ माळी अण्णा  मा.दि.बा.पाटील सर जि प सदस्य  मा.निजाम मुलानी माजी नगरसेवक मा. राजन महाडिक भैय्या,  मा.कपिल ओसवाल, मा.मोहन मदने नाना,  संघाचे कार्यकारी संचालक मा.प्रविण जोशी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.   यावेळी ज्येष्ठ नेते भगवानराव जाधव मा. सरपंच सुदाम पाटील, नगरसेवक अमीत ओसवाल, नगरसेवक चेतन शिंदे,प्रा.महेश जोशी, भानुदास मोठे,धनाजी पाटील, संजय घोरपडे, डि.के पाटील,डॉ.सचिन पाटील, नगरसेवक केदार नलवडे, तानाजी पवार,डी के पाटील, निलेश पाटील, सतीश पाटील, तुकाराम खटावकर,  एड. फिरोज मगदूम, महाडिक युवा शक्ती अध्यक्ष सुजीत थोरात,विशाल शिंदे, संग्राम गोइंगडे,लक्ष्मण मदने, इंद्रजीत पाटील,शंकर पाटील, सुभाष पाटील, शिवाजी पवार, विकास पाटील, विजय मुळीक,पै.बबन शिंदे, सत्यवान रास्कर,सरगम मुल्ला,  राहुल पाटील,रुपेश चव्हाण, हर्षवर्धन पाटील,जलाल मुल्ला, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते...