Now Loading

पीएम मोदींनी RBI रिटेल डायरेक्ट योजना आणि एकात्मिक लोकपाल योजना सुरू केली, गुंतवणूकदारांना मिळणार फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिटेल डायरेक्ट स्कीम आणि एकात्मिक लोकपाल योजना या दोन नवीन नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, रिटेल डायरेक्ट योजनेच्या आगमनाने गुंतवणूकदारांच्या मोठ्या वर्गाला गुंतवणुकीसाठी आणखी एक व्यासपीठ मिळाले आहे. लहान गुंतवणूकदारांना या प्लॅटफॉर्मचा अधिक फायदा होईल. त्याच वेळी, एकात्मिक लोकपाल योजना ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणार आहे.
 

अधिक माहितीसाठी - Times Now News Nation