Now Loading

रावेर एस.टी .हामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाच्या सहाव्या दिवसी 15 कर्मचार्यांचे निलंबन

रावेर आगारातील 350 एस.टी. कर्मचाऱ्यांचा गेल्या 6 दिवसां पासुन बेमुदत आंदोलन सुरु आहे . कर्मचारी एकाच विलीनीकरण मुख्य मागणीसाठी ठाम आहेत . जो पर्यंत आमचे विलीनीकरण होणार नाही तो पर्यंत आंदयोलन सुरुच राहणार ! आज 15 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असे असले तरी प्रत्यक्ष निलंबनाचे आदेश मिळाले नाही . प्रशासन दडपशाहीचे धोरण अवलंबित आल्याचे कर्मचार्यांनी आपल्या व्यथा मांडल्या .