Now Loading

चोपड्यात आंदोलकर्ते आठ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस.

एसटी चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संप सुरू आहे या संपात चोपडा आगारातील कर्मचारीही सहभागी झाल्याने संपाचा आज पाचवा दिवस आहे आंदोलन कर्ते आठ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस दिल्याने आठ निलंबित कर्मचाऱ्यांना फुलांचे हार घालून कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला व आठ काय पूर्ण कर्मचाऱ्यांना निलंबन केलं तरी जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असे या निलंबित कर्मचाऱ्यांनी सांगितले.