Now Loading

'गोविंदा नाम मेरा' मध्ये विकी कौशलच्या हॉट बायकोची भूमिका साकारणार भूमी पेडणेकर, किया अडवाणी सुद्धा दिसणार

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने आपल्या आगामी 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात विकी कौशल, भूमी पेडनेरकर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात विकी गोविंदा वाघमारेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर भूमी त्याच्या हॉट पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर कियारा अडवाणी त्याच्या खोडकर मैत्रिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिन्ही स्टार्सचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. करण जोहरसोबत, तिन्ही स्टार्सनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. हा चित्रपट 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. शशांक खेतान याचे दिग्दर्शन करणार आहेत.

अधिक माहितीसाठ - ABP News 18