Now Loading

जय भीम' चित्रपट कर मुक्त करा :वंचित बहुजन आघाडी तर्फे अनिल लोंढे ची मागणी

'जय भीम' हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित चित्रपट राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात कर मुक्त करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे पाचोरा अध्यक्ष अनिल लोंढे यांनी केली आहे